Miles of

India Development Coalition of America (IDCA)

Sort By: RatingRating CountBusiness NameUser registration date
Shirdhon Village Information
Posted In:

मौजे शिरढोण हे गाव जिल्हयापासुन १६ कि .मी. अंतरावर व तालुक्याच्या मुख्यालपासुन ५ कि. मी. अंतरावर आहे .शिरढोण गाव २५७ कोरेगांव विधानसभा मतदार संघात व ४५ सातारा लोकसभा मतदार संघात समाविष्ट आहे.गावाच्या पूर्वेस एकसळ, दक्षिणेस मंगळापुर, पश्चिमेस जरेवाडी, उत्तरेस ल्हासर्णे ही गावे वसलेली आहेत.गावात कोडगार वस्ती व घोरपडे वस्ती या वस्त्यांचा समावेश होतो. सन २०११ जनगणनेनुसार शिरढोण या गावाची लोकसंख्या २५४९ इतकी आहे. स्त्री— १२७५ पुरुष—१२७४
Business Website Address: http://www.shirdhonkar.com
Business Phone Number: 224 388 2375
Business Address: 143 Chaucer Court
Willowbrook, IL 60527